Ladki Bahini Yojana New Update | आता बँक KYC गरज नाही सर्व हफ्त्याचे पैसे मिळणार 2024

 Ladki Bahini Yojana New Update | आता बँक KYC गरज नाही सर्व हफ्त्याचे पैसे मिळणार 2024

 लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल कारण जस जसा नोव्हेंबरचा महिना संपत येत आहे तसा लाडक्या बहिणींना उत्सुकता आहे ती पुढच्या हफ्त्याचि म्हणजेच डिसेंबरच्या हफत्याची सध्यातरी लाडक्या बहिणींना पुढचा हफ्ता किती रुपयाचा असणार आहे.लाडक्या बहिणींना 2100 किंवा 3000 याची स्पष्टता नसली तरी आत्ताची माहिती अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मागच्या 5 हफ्त्याचे पैसे Bank KYC नसल्यामुळे आले नाहीत त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना 5 हफ्ट्यचे पैसे आले आहेत आता त्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार त्याची तारीख काय असणार हे ही आपण या जाणून घेणार आहोत.

Ladki Bahini Yojana New Update राज्यात प्रत्येक पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीमध्ये असताना आता RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून बँकेसाठी काही तातडीचे निर्देश देण्यात आले आहेत आपण या अगोदर पाहिलं होत की ज्या लाडक्या बहिणीना काही कारणास्तव बँकेत मधे kyc करता आली नव्हती आणि त्यामुळे त्यांना 5 हफ्त्याचे किंवा मागील 3 ते 4 हफ्त्यवचे पैसे जमा झाले नाहीत त्यांना आत्ता काळजी करण्याची गरज नाही त्यांना पुढचा हफ्ता मिळणार आहे. 

RBI ने देशातील बँकांना काही निर्देश दिले आहेत ते म्हणजे ज्यांच आतापर्यंत बँकेत kyc झाली नसेल त्यांच खात बंद न करण्याचे आदेश RBI कडून देण्यात आले आहेत. rbi चे गव्हर्नर श्री शक्तिकांता दास यांनी देशातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आणि फायद्याचा निर्णय दिला आहे त्यांच्या मते देशातील बहुतांश नागरिकांना कोणत्या ना कोणत्या योजनेतून लाभ दिला जात आहे पण kyc नसल्यामुळे बँकांकडून खाती बंद करण्यात येत आहेत त्यामुळं हि खाती बंद न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लाडक्या बहिणीसाठी हि सर्वात महत्वाची update म्हणावी लागेल आणि ज्या लाडक्या बहिणींना 5 किंवा 1 ते दोन हफ्त्याचे पैसे मिळाले आहे त्यांना डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार याची उत्सुकता असताना अखेर तारीख समोर आली आहे ते म्हणजे 26 तारखेला सरकार स्थापन झाल्यानंतर 1 डिसेंबरला डिसेंबर महिन्याचा हफ्ता वितरित केला जाणारा आहे.

Leave a Comment