महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? भाजपचे हे 5 चेहरे शर्यतीत

विनोद तावडे BJP ज्येष्ठ नेते ते पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस आहेत

पंकजा मुंडे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार आहेत

BJP महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत

महाराष्ट्र सरकारमधील महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री व मा. ऊर्जामंत्री आहेत.

लाडक्या बहिणीसाठी पुढच्या हफ्त्याची तारीख जाहीर